⚡ Join Group

सहारा सोशल फाऊंडेशन

सहारा सोशल फाऊंडेशन व आधार मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर.
यांच्या संयुक्त विद्यमानातून 
मधुमेह मुक्त भारत अभियान 
संपर्क : 8421154090
Diabetes
Panchkarm
Heart Liver Kidney
Bones
Addiction
Sexcual
Acidity
Detox

तुम्ही जर या वेबसाईट वरून फॉर्म्युला ऑर्डर केला असेल, वरील (Order Now) या बटन वर क्लिक करून, तर फॉर्म्युला मिळाल्यावर 8421154090 या नंबर वर कॉल करा. फॉर्म्युला कसा वापरायचा, पथ्य काय असेल, सगळ्या गोष्टींचे मार्गदर्शन मिळेल.

Result Videos

Sahara Social Foundation

                सहारा सोशल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे जी “मधुमेहमुक्त भारत अभियान” आणि “व्यसनमुक्त भारत अभियान” या माध्यमातून समाजात आरोग्य, जागरूकता आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे.
 
                  आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी आणि भारत देश मधुमेह व व्यसन या दोन गंभीर समस्यांपासून मुक्त व्हावा.
                संस्थेच्या माध्यमातून आम्ही जनजागृती मोहीम, आरोग्य शिबिरे, समुपदेशन, आणि आयुर्वेदिक उपचार यांच्या माध्यमातून लोकांना योग्य दिशा दाखवतो.
 

                        आमचे ध्येय:

👉 भारताला मधुमेह आणि व्यसनमुक्त करणे.
👉 लोकांमध्ये आरोग्य आणि जागरूकतेचा प्रसार करणे.
👉 समाजात सहकार्य आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करणे.
 

                 आमचे दृष्टिकोन (Vision):

एक असा भारत, जिथे प्रत्येक व्यक्ती निरोगी, जागरूक आणि मधुमेहमुक्त/ व्यसनमुक्त जीवन जगेल.

सहारा सोशल फाऊंडेशन

आधार मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर.

यांच्या संयुक्त विद्यमानातून 

मधुमेह मुक्त भारत अभियान 

संपर्क : 8421154090

रॉयल प्रेस्टीज व्यापारी संकुल

बी – 13, सि.स. नं. 1127,

वर्धन हॉस्पिटल जवळ,

परिख पूला जवळ,

रेल्वे फाटक – जनता बाजार रोड,

E वॉर्ड, शाहूपुरी,

कोल्हापूर – 416001

 

 ऑफिसला येताना कॉल करून या👍💯

5.0
5.0 out of 5 stars (based on 15 reviews)
Excellent100%
Very good0%
Average0%
Poor0%
Terrible0%
December 13, 2025

जबरदस्त फॉर्म्युला आहे शुगर साठी

Sukumar
December 13, 2025

Very Respectable Medicine

Steeve Joseph
December 13, 2025

I used your product for diabetes. I am very glad to using this formulas, coz i enjoing diabetes free life.

Aditya Sharma
December 13, 2025

Very Good Results

shital
December 4, 2025

No 1 medicine

Sharma
Home
Shop
Account
Order
Search
Scroll to Top